Wednesday, 23 September 2009

on a way to mysore.... srirangapatnam


बंगलोर-मैसूर हाईवे, रम्य सकाळी ...श्रीरंग पटनम ची जामा मशीदटीपू सुलतान चा मृतदेह जिथे सापडला त्या जागेवरचे स्मारक - श्रीरंग पटनम (मैसूर हाईवे)टीपू सुलतान आनी त्याची फॅमिली जिथे दफ़न केली ती जागा - गुम्बज़
सजवलेले फुलांचे ताटवेचामुंडी हिल्स चा वळणदार, नागमोडी रस्ता


नंदी (चामुंडी हिल्स)

Saturday, 12 September 2009

सुरेंदरपुरी, mythological education center

रेल्वे, आणि जवळचा तलाव

यादगिरि गुट्टा - नृसिंह मंदिर
रोड टु यादगिरि गुट्टा
हैदराबाद पासून ५९ कि.मी. वारंगल रोड वर.


खडकाळ टेकड्यामंदिराकडे जाताना वळणदार रस्त्यावरचे APTDC चे 'हरिता' होटेल.मंदिराच्या टेकडी वरून दिसणारे गाव

'खैराताबादचा' गणपती


सुप्रसिद्ध 'खैराताबादचा' गणपती. दिनांक ऑगस्ट २७, २००९. मी आणि माझा मित्र 'शिवशंकर' पाहायला गेलो होतो.