Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Saturday, 27 February 2010

रोड, मुवी

रोड, मुवी
अभय देओलचा ’रोड, मुवी’ येतोय, टोरंटो फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवला गेलेला हा चित्रपट चांगला असणार यात शंकाच नाही...





सर जो तेरा चकराये......
http://www.youtube.com/watch?v=nUBwfcYR2-I

Wednesday, 30 December 2009

रण - राम गोपाल वर्मा...

रण
राम गोपाल वर्मा...
प्रोमोवरुन चित्रपट मिडियाच्या आजच्या ओंगळवाण्या स्वरुपावर प्रकाशझोत टाकतो असे वाटते.
मी तर वाट पाहत आहे याच्या रिलीजची...

जन-गन-रण तर अप्रतिम..