Saturday, 10 April 2010

अनाम कलाकार

लोकल ट्रेन मधील अनाम कलाकाराची कलाकारी

6 comments:

 1. खुपच छान चित्र आहे हे...परि तु जागा भुललासी असे सांगावेसे वाटते त्या अनामीक चित्रकाराला...बाकी तुमची चित्रे कधी पोस्ट करत आहात....

  ReplyDelete
 2. धन्यवाद देवेंद्र.. मला एकेरी हाक मार बाबा... पाहीजे तर वयाचा दाखला देतो तुला पाठवुन ः)

  ReplyDelete
 3. आयला आनंद..चित्र छान आहे...पण तुझी प्रतिक्रिया मला आवडली...मला पण असं बऱ्याच जणांना सांगावंसं वाटतं कि मला एकेरी हाक मारा...झेपत नाही रे तुम्ही आपण वगैरे...

  ReplyDelete
 4. धन्यवाद आणि स्वागत विद्याधर ब्लॉगवर. पोस्ट आणि प्रतिक्रिया आवडल्याबद्दल धन्यवाद... ;-)

  ReplyDelete
 5. लवकर पाठव वयाचा दाखला.... :-)

  ReplyDelete
 6. आता तू पाठव असं म्हटलं म्हणजे तुला पटलं ;-)

  ReplyDelete