
बंगलोर-मैसूर हाईवे, रम्य सकाळी ...

श्रीरंग पटनम ची जामा मशीद

टीपू सुलतान चा मृतदेह जिथे सापडला त्या जागेवरचे स्मारक - श्रीरंग पटनम (मैसूर हाईवे)

टीपू सुलतान आनी त्याची फॅमिली जिथे दफ़न केली ती जागा - गुम्बज़

सजवलेले फुलांचे ताटवे

चामुंडी हिल्स चा वळणदार, नागमोडी रस्ता

नंदी (चामुंडी हिल्स)