Monday, 4 January 2010

नटरंग आणि झेंडा

नटरंग आणि झेंडा, जानेवारीत प्रदर्शीत होणार्या या दोन्ही चित्रपटाचे संगीत हा मुख्य बलस्थान आहे.
काल लोकल मध्ये येताना नटरंग चे टाइटल गाणे ऐकले, अजय-अतुल चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
त्यानंतर ’खेळ मांडीला’ हे ऐकले, खुप सुंदर...
झेंडा मधील, ’झेंडा कुणाचा घेवु’ एकदम मस्त आहे...त्यानंतर शेतकर्याची शोकांतिका ’पत्रास कारण की...’ ऐकुन भर प्लॅटफॉर्मवरच रडु कोसळले.
काय बोलावे...

4 comments:

  1. पत्रास कारण की हे गाणं खरंच सॅड आहे, वाईट वाटतं ए॑कून. त्यापेक्षा गोष्ट छोटी डोंगराएवढी मधलं "मातीच्या लेकराचं,,," हे कधीतरी ए॑क

    जमलंच तर यू ट्यूब वर सिनेमा आहे पुर्ण, नक्की बघ, दोन दिवस झोप येणार नाही


    -अजय

    ReplyDelete
  2. ह्म्म... पाहायचाय तो सिनेमा बर्याच दिवसांपासुन..
    बघु कधी वेळ मिळतो ते...

    ReplyDelete
  3. अजयला अनुमोदन...मातीच्या लेकराचं आणि एकंदरित गोष्ट छोटी इतकं अस्वस्थ करतो..चित्रपटावर लिहिणं हा माझा प्रांत नाही तरी मी ब्लॉगवर पण लिहिलं होतं....

    ReplyDelete
  4. ह्म्म.. माझा हा चित्रपट पहायचा योग अजुन आला नाही..

    ReplyDelete