Wednesday, 10 February 2010

बजाज डिस्कवर-शनी शिंगनापुर जाहीरात

बजाज डिस्कवर या बाईकच्या जाहीराती खुपंच कल्पक असतात.  शनी शिंगनापुरबद्दलची ही जाहीरात अशीच सुंदर आहे....

10 comments:

 1. मला सुद्धा ही जाहिरात खूप आवडते. त्यापूर्वी अजूनही कुठल्याशा गावात संकृत भाषेतच व्यवहार चालतो म्हणे( मी त्या गावाचे नाव विसरले)ही जाहिरात दाखवीत होते. पण ह्यांच्या जाहिराती छानच वाटतात.

  ReplyDelete
 2. ती ’मातुर’ या मंगलोर जवळुन १०० कि.मी. दुर असणार्‍या गावाची आहे, जेथे लोक आजही "संस्क्रुत" बोलतात....
  http://www.youtube.com/watch?v=NjRzLLSNmXQ

  प्रतिक्रियेकरीता आभार!

  ReplyDelete
 3. Best ad... even all arctor is also best

  ReplyDelete
 4. धन्यवाद पंकज आणि ब्लॉगवर स्वागत!

  ReplyDelete
 5. Kharech sahi aahe ti ad...
  aani tyanchya aadhichya ads pan chaan hotyaa

  ReplyDelete
 6. हो मैथिली, त्यांच्या सर्वच ऍड चांगल्या असतात, पण ही मला विशेष आवडली...

  ReplyDelete
 7. aare... awesome... I didn't know about ths ads... thnx for posting... truly innovative... gr8 :)

  ReplyDelete
 8. खरचं मस्त आहे ती जाहिरात....बजाजच्या जाहिराती कायमच लक्षात रहाण्याजोग्या असतात....

  ReplyDelete
 9. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद तन्वी!

  ReplyDelete