मनमौजी, फक्त टोरंटो फेस्टिवलच नाही तर अनेक इतर फेस्टिवलमध्ये सुद्धा गौरवला गेला आहे, अभय देओलचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट मला खुप आवडले, हा खास असणार यात काहीच शंका नाही..
हो मलाही पाहायचा आहे हा सिनेमा...त्यादिवशी पहिल्यांदा ट्रेलर बघितल तेव्हाच वाटल पिक्चर हटके असणार...मलाही अभय देओलचे चित्रपट आवडतात.जास्त बजेट,रंगरंगोटी,नाहक स्टार्सची भरणा नसते त्यात...देव डी ला मिळालेल्या ५ फ़िल्मफ़ेअर पुरस्कारांचा देखील फ़ायदा होइल या सिनेमाला...
आपल्यासारखा एक प्रेक्षकवर्ग आहे अभय देओलच्या चित्रपटांना पण काही लोक आहेत जी त्याच्या चित्रपटांना नाव ठेवत मुख्य प्रवाहातील मानतच नाही.ती लोक या पुरस्कारानंतर कदाचीत अभयच्या सिनेमाकडे वळु शकतील...तुम्ही आधीही चांगल काम करत असता आणी नंतरही पण असा पुरस्कार वैगेरे मिळाल्यावर तुम्ही जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधुन घेता दुसर काही नाही..माझ्या मनात जे विचार आले ते लिहले आहेत...
नक्कीच चांगला चित्रपट असेल!!!
ReplyDeleteमनमौजी,
ReplyDeleteफक्त टोरंटो फेस्टिवलच नाही तर अनेक इतर फेस्टिवलमध्ये सुद्धा गौरवला गेला आहे, अभय देओलचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट मला खुप आवडले, हा खास असणार यात काहीच शंका नाही..
प्रतिक्रियेकरीता आभार!
हो मलाही पाहायचा आहे हा सिनेमा...त्यादिवशी पहिल्यांदा ट्रेलर बघितल तेव्हाच वाटल पिक्चर हटके असणार...मलाही अभय देओलचे चित्रपट आवडतात.जास्त बजेट,रंगरंगोटी,नाहक स्टार्सची भरणा नसते त्यात...देव डी ला मिळालेल्या ५ फ़िल्मफ़ेअर पुरस्कारांचा देखील फ़ायदा होइल या सिनेमाला...
ReplyDeleteधन्यवाद देवेंद्र. देव डी च्या पुरस्कारांचा ह्याला फायदा कसा होइल? हे नाही कळाले, असो, चित्रपट चांगला असणार यात तर शंकाच नाही...
ReplyDeleteआपल्यासारखा एक प्रेक्षकवर्ग आहे अभय देओलच्या चित्रपटांना पण काही लोक आहेत जी त्याच्या चित्रपटांना नाव ठेवत मुख्य प्रवाहातील मानतच नाही.ती लोक या पुरस्कारानंतर कदाचीत अभयच्या सिनेमाकडे वळु शकतील...तुम्ही आधीही चांगल काम करत असता आणी नंतरही पण असा पुरस्कार वैगेरे मिळाल्यावर तुम्ही जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधुन घेता दुसर काही नाही..माझ्या मनात जे विचार आले ते लिहले आहेत...
ReplyDeleteह्म्म.. असेल कदाचित.. पुरस्कार मिळुन देखिल ’देव डी’ कितीजणांना पचु शकतो यात शंका आहेच... :)
ReplyDelete