Thursday 24 December 2009

टॅगाटगी

टॅगाटगी -


कांचनजींनी टॅगलय... कॉलेज सोडताना स्लॅमबुक भरले होते, त्याची आठवण झाली... :)


1.Where is your cell phone?
लॅपटॉपच्या बाजुला...

2.Your hair?
काळे, पांढरे, काही लालसर, कुरळे...सर्वात महत्वाचे ते आहेत :)

3.Your mother?
आई... अजुन काय म्हणणार...सिंपली द ग्रेट

4.Your father?
तापट पण खुप काळजीवाहू.

5.Your favorite food?
आईच्या हातचं काहीही.. त्यातल्या त्यात भेंडीची भाजी.

6.Your dream last night?
स्वप्न पडणं बंद झालयं आज काल... (झोप येणेही)

7.Your favorite drink?
नारळाचे पाणी, आणि दुपारी कॉफ़ी.

8.Your dream/goal?
खुप आहेत...

9.What room are you in?
टीवी रूम.

10.Your hobby?
चित्रपट पाहने, संगीत ऐकने, वाचन.

11.Your fear?
अश्यात उंचावरुन खाली पाहील्यावर भिती वाटतेय... (अश्यानी मी कुठली उंची गाठणारयं कुणास ठावुक)

12.Where do you want to be in 6 years?
भारतातच...पण मध्ये युरोप फिरण्याची इच्छा आहे...

13.Where were you last night?
मित्राकडे

14.Something that you aren’t?
अंतर्मुख.

15.Muffins?
आवडत नाहीत.

16.Wish list item?
बंगला आणि गाडी.

17.Where did you grow up?
नांदेड, हैदराबाद.

18.Last thing you did?
माफ़ीया वार्स खेळलो.

19.What are you wearing?
नाईट पॅण्ट...

20.Your TV?
(नेहेमीप्रमाणेच) चालु... चॅनल सर्फिंग चालु आहे.

21.Your pets?
आवडत नाहीत.

22.Friends?
चिक्कार...

23.Your life?
वेरी प्रेडीक्टेबल..

24.Your mood?
नाताळ सुट्टी मुळे ऑफीस मध्ये जास्त काम नाही, मुड मस्त आहे... आज घरी जायचयं रात्री.

25.Missing someone?
हो ...

26.Vehicle?
सद्ध्या नाही, पण आइ-२० घ्यायचीय...

27.Something you’re not wearing?
शर्ट

28.Your favorite store?
लाईफस्टाईल, म्युजीक वल्ड.

Your favorite color?
डिपेण्ड्स...कशासाठी विचारताय त्यावर.  बहुतेक गोष्टी साठी काळा.

29.When was the last time you laughed?
आत्ताच.. दुपारचा चहा पिताना. (दोस्ताना जोक्स मित्रावर..)

30.Last time you cried?
तीन वर्षापुर्वी.

31.Your best friend?
शिनुमा एके शिनुमा.. पण एकांतात

32.One place that you go to over and over?
रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफार्म्स. (मी टीसी नाहीये ;-) )

33.One person who emails me regularly?
रेग्युलर कुणीही नाही, फोन वर जास्त बोलणं होते आज काल...

34.Favorite place to eat?
हैदराबादला हवेली... नांदेडला भाग्यनगर कॉर्नर.


मी कुणाला टॅगनार? सर्व ब्लॉग मित्रांनी लिहुन ठेवलयं आधिच... तरीही माझी लिस्ट..

कांचनजी, महेंद्रजी, भाग्यश्रीजी, गौरीजी, अजय, माधुरीजी, सौरभ , विशाल ....

10 comments:

  1. टॅगल्याबद्दल धन्यवाद! आपल्यापैकी बहुतेकांना आईच्या हातचं खायला आवडतं. सगळ्याच आया जगातल्या बेस्ट कुक असताना नाही?

    ReplyDelete
  2. हो ना... कांचनजी. आईच्या हातच्या जेवणाची चव काही निराळीच...
    तुम्हाला नाताळाच्या हार्दीक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  3. आपल्या काही गोष्टी मॅच होतायत!
    तुम्ही नांदेडचे आहात का? मी एस्.जी.जी.एस मधे शिकलो. आणि भाग्यनगर कॉर्नर माझाही फेवरेट स्पॉट होता. मी तसा सिडकोत रहायचो, पण मित्रांकडे गेलो की भाग्यनगर कॉर्नर ठरलेलं असायचं.

    ReplyDelete
  4. हो, मी नांदेडचाच. भाग्यनगर कॉर्नर, नांदेडीयन्स चा विक पॉंईंट.
    जिभ्रासुख आणि नयनसुख एकाच वेळी. ;-)

    ReplyDelete
  5. धन्स काका, मला टांगल्याबद्दल(आय मीन टू से टॅगल्याबद्दल..)...! तुमची आय-२० आली की पहिला पेढा मात्र मी खाणार हां....

    - विशल्या!

    ReplyDelete
  6. Are Waa, tumhalahi Shahalyache pani aawadate.....mast. :)
    Railway Station....barobar. me sadhya maydeshat nahi tyamule he lihu shakat nahi..... otherwise.... aaplyatale anekanche he rojachech thikan.

    ReplyDelete
  7. विशाल, धन्स!!
    भाग्यश्रीजी, मी दिवसाचे ४ तास रेल्वेट्रॅकवर घालवतो (रेल्वेत बसुन अफकोर्स) :-) . प्रतिक्रियेकरीता आभार!

    ReplyDelete
  8. मनातल्या सर्व गोष्टी पूर्ण होऊ देत. २०१० साठी शुभेश्च्या! tag छान लिहिलाय.

    ReplyDelete
  9. धन्यवाद अनुजाजी!

    ReplyDelete