Monday 11 January 2010

अभिरुचीहीन

 महाराष्ट्रात कुठेतरी...
अभिरुचीहीन प्रेक्षकांमुळे ’नटरंग’ सारखा सिनेमा केवळ एका अठवड्यात खाली उतरविला जातो आणि त्या जागी एका मसाला,बिभत्स दाक्षीणात्य सिनेमा लागतो.
वैचारीक दारिद्र्याची लक्षणं..अजुन काय.  हैदराबादला असल्यामुळे इथे तर नाही पाहता येणार, आता मुंबई, पुण्यालाच जावे लागणार का ?

4 comments:

  1. He nakki kuthe zale barre???
    Shyaa.....
    Agree with you "Vaicharik Daridryachi Lakshane" dusare kaay?

    ReplyDelete
  2. हे बहुतेक सगळ्या छोट्या शहरात होत असावं, तद्दन फालतू हिंदी, आणि मसालेदार तेलुगु, तमिळ चित्रपट चालतात पण ...
    असो तुझ्या आवर्जून प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मैथिली!

    ReplyDelete
  3. सहीच, विषय खरंच गंभीर आहे. उपदेशपर चित्रपटांपेक्षा बिभत्स अन अश्लिल सिनेमे लोकांना अन खासकरून लहान मुलांना किती बिघडवतात, याचे सामाजिक भान या टॉकिज चालवणारर्‍यांना कधीच नसते. शेवटी ते हैदराबादच, तिकडे "नटरंग"सारखे मराठी चित्रपट जे की तिकडच्या लोकांना काय कळत असतील, कसे चालतील. पण इकडे महाराष्ट्रात तर परिस्थिती अजुनच गंभीर आहे. प्रत्येक मल्टिप्लेक्स अन थिएटरवाल्याने नविन मराठी चित्रपटाचे किमान १० शोज दाखवणे भाग असते. पण कायद्याचे उल्लंघन तर इकडे सर्रास बघायला मिळते. यासाठी अन हे सर्व काही थांबवण्यासाठी आपण काय काय करू शकतो यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.

    - विशल्या!

    ReplyDelete
  4. @ विशाल,
    हैदराबादचे तर सोडच, आपण अपेक्षा नाही करु शकत, पण महाराष्ट्रात सुद्धा केवळ एका अठवड्यात सिनेमा उतरतो म्हणजे काय?
    ते डब सिनेमे चालतात पण नटरंग सारखा नाही, थिऐटर मालक तर असतिलच पण आपल्या लोकांनाही काय बघावं हे नाही कळत...हिच ती शोकांतिका...

    ReplyDelete