Thursday, 10 June 2010

लिमका २०१०

लिमकाची प्रत्येक जाहीरात वेधक असते..
ही अशीच एक सुंदर जाहीरात.

11 comments:

 1. lol... sweet ad!!! nice background song too :)

  ReplyDelete
 2. Yepp...too good song and video...

  Thanks for the comment..!

  ReplyDelete
 3. Mala suddha aawadate khoop hi Ad..!!!

  ReplyDelete
 4. लिमकाची या आधीची जाहीरात सुद्धा अशीच सुंदर होती....
  धन्यवाद मैथिली...

  ReplyDelete
 5. मला खूप आवडते....हृषिता भट्ट! :D
  लाईम ऍन्ड लेमनी लिम्का....
  (तू काय उत्तर देणार हा विचार करतोय...;) )

  ReplyDelete
 6. Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

  ReplyDelete
 7. काय बोलू... हृषीता भट मलाही बरी वाटते.. त्यामुळे ... लाईम ऍन्ड लेमनी लिम्का... चीअर्स... ;-)

  ReplyDelete
 8. खरच मलाही हि जाहिरात आवडते अगदि पहिल्यांदा पाहिली तेव्हापासुन...

  ReplyDelete
 9. होय देवेन, चित्रिकरण, कल्पना, बॅकग्राऊंड स्कोअर वगैरे सगळंच जुळून आलंय...

  ReplyDelete
 10. मस्तच आहे जाहिरात.
  आणि हृषिता भट्टसुद्धा कधी नव्हे ती चांगली दिसली आहे यात.

  ReplyDelete