Friday 18 March 2011

बझ्झंनांचे अल्टरनेट बिझनेस ;)

बझ्झनांचे अल्टरनेट बिझनेस...
देवकाका - प्रकाशक होतील
सुझे - साखि विकेल (हॉटेलात बसून... सायकल वर नव्हे ;) ))))
दे.गा. - शिक्षक होतील
विभि - पिझ्झा हट मध्ये काम करेल.. आणि हो मस्का सुद्धा विकेल.. ;)
आप - बिर्याणी बनवेल.. आपोळी नावाचा असह्य प्रकार सुद्धा करेल ;)
दीप - चारोळीकार बनेल.. (सगळ्या चारोळ्या एका कॅफेमध्ये सुचतिल.. योगायोग बरं केवळ)
सपा - घर शोधुन देईल लोकांना .. (ब्रोकर) ;)
देचु - गुजरात बॉर्डरवर तस्करी ;)
महेंद्रकाका - कॉलमनिस्ट बनतील
माऊताई - शेफ
योमुं - बेकरी उघडेल
आका - सिंहगडावर धुक्यात हरवणार्‍यांना रस्ता सापडून देईल
श्रेता - बॅटींग कोच (षटकार स्पेशलिस्ट) ;)
साबा - इन्स्टॉलेशन्स और क्या...? ;)
हेरंब - गावाच्या पंचायतीत न्याय निवाडा करेल ;) (त्यातही पार्टटाईम मॅगी वडे तळून देईल ;) )
मीनल - कोल्हापुरी चपलांचं दुकान उघडेल ;)
तन्वीताई - ब्लॉगवरच्या विचित्र निनावी अन खोट्या कॉमेंट्स हँडल करण्यात मदत करेल... :P (साभार विभि)
कांचनताई - डिटेक्टिव्ह ;) (साभार देचु)
सिद्धार्थ - हापूस विकेल... सोबत बीएसएनएलचं ब्रॉडबॅण्डचा ब्रॅण्ड ऍंबासिडर ;) (साभार सुझे..)
श्रीताई - वूलन (स्वेटर्स स्पेशलिस्ट) (साभार देचु)
अनुजा पडसलगीकर - मस्कत डिस्कव्हरी चॅनल CEO
अपर्णा संखे - रेफ्री, अंपायर, (दीप, सुझे), अपर्णा 'गाणी आणि आठवणी' हा रंगारंग कार्यक्रम रेडीओ वर करेल ;)
भामुं - लाल टोप्या विकणार ... :D आणि पार्ट टाईम ओरिगामी क्लासेस....
अनुजा सावे - फूड इनस्पेक्टर ;)
रोहन चौधरी - ट्रेकिंग एक्स्पर्ट ऍड्व्हाईस ;)

12 comments:

  1. अल्टरनेट नाय रे.. हे खरेखुरे बिझनेस आहेत ;)

    ReplyDelete
  2. हाहाहा... खरंच एक-सो-एक भन्नाट बिझनेस आहेत :D

    ReplyDelete
  3. हे खरेखुरे बिझनेस आहेत ;) +१

    अन अल्टरनेट हाफ़िसात काम करतात.

    ReplyDelete
  4. हापिसात आणि घरी काम करता करता बझवर हे बिझनेस करतात आणि डॉ. आनंद त्यावर पीएचडी करुन बसलेत.....

    ReplyDelete
  5. दोन पिढ्या आधी जन्माला आला असतात तर आज मोठ मोठे बिजनेसमन मराठी असते. असो, तुमच्यामुळे आम्हाला धंद्याची लाईन कळली. हापूसचा सीजन जवळ आलाय म्हणून हल्ली रोज राजीनामा द्यावा अशी इच्छा वरचेवर होते.

    ReplyDelete
  6. हाहा धन्स हेरंबा..

    ReplyDelete
  7. हो ना सौरभ.. तूलाही तुझी चॉईस करायची आहे .. नक्की सांग लवकर.... ;)

    ReplyDelete
  8. हाहा यवगेश.. ऑफिसात कामं करतात काय? सही आहे :P

    ReplyDelete
  9. डॉक्टरेट केली आहे बझ आणि ब्लॉग्सवर ;) धन्स अपर्णा

    ReplyDelete
  10. हाहा सिद्धार्थ.. टायमिंग परत चुकली रे ;)

    ReplyDelete
  11. आनंदा, मार्च पासून घरात जरा जास्तच गडबड सुरू असल्याने जालावर वावर कमी झालाय रे. :( तुझा हा ब्लॉग मला आज कळतोय. छे! हे काही बरं नाही. माफी!

    मस्तच! एकेकाला बरोब्बर हेरलं आहेस तू. बाकी योमू + १००... :D

    ReplyDelete
  12. हे काय श्रीताई, माफी वगैरे काय????
    तुझं ब्लॉगवर स्वागत... हा आधी एक बझ होता.. सर्वांना आवडला म्हणून ब्लॉगवर टाकला :)

    ReplyDelete